प्रश्न व उत्तरे
वारंवार विचारले जाणारे प्रश्न. तुमचा प्रश्न इथे नसेल तर व्हॉट्सअॅप करा.
राजस्थान यात्रा
किल्ल्यांचे प्रवेश तिकीट वेगळे द्यावे लागेल का?+
नाही. किल्ला व महाल प्रवेश तिकीट सहलीच्या दरात समाविष्ट आहे.
उत्तराखंड चारधाम यात्रा
बुकिंगसाठी कोणती कागदपत्रे लागतात?+
पत्त्यासह आधार कार्डची झेरॉक्स प्रत बुकिंगच्या वेळी द्यावी लागते.
बुकिंग किती दिवस अगोदर करावे?+
रेल्वे आरक्षण प्रस्थानाच्या ६० दिवस अगोदर होते. त्यामुळे त्याआधी बुकिंग पूर्ण करावे.
जेवण कसे असेल?+
संपूर्ण सहलीत दोन वेळचे शुद्ध शाकाहारी जेवण, चहा आणि नाश्ता दिला जातो.
विमानाने जाता येईल का?+
होय, विमान सेवा उपलब्ध आहे. त्याचा खर्च सहलीच्या दरात समाविष्ट नाही.
