
दुबई ट्रीप - २०२७
दुबई... स्वप्न नाही, अनुभव आहे.
दुबईअबुधाबी
या सहलीविषयी
मुंबईहून विमानाने दुबई. ४ रात्री आणि ५ दिवस. बुर्ज खलिफा, डेझर्ट सफारी, क्रूझ डिनर आणि अबुधाबीचे बीएपीएस मंदिर.
- क्रूझ डिनर
- बुर्ज खलिफा, १२४ वा मजला
- मिरॅकल गार्डन
- दुबई फ्रेम
- ग्लोबल व्हिलेज
- बीएपीएस मंदिर, अबुधाबी
- दुबई मॉल
- डेझर्ट सफारी
आम्हाला व्हॉट्सअॅपवर विचारा किंवा थेट फोन करा. आम्ही मराठीत सर्व माहिती देऊ.
- मुंबई – दुबई – मुंबई विमान प्रवास.
- ४ स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय.
- सकाळी चहा, नाश्ता आणि दिवसातून दोन वेळा जेवण.
- तेथील सर्व प्रवेश तिकिटे.
- दिवसाला दोन लिटर पाणी.
- पासपोर्ट. तो आपण स्वतः काढावा, त्यासाठी मदत केली जाईल.
प्रमुख दर्शन स्थळे
- दुबई
- अबुधाबी



