
बुकिंग बंद
केरळ
केरळच्या हिरव्यागार निसर्गसौंदर्याचा आणि दक्षिण भारतातील पवित्र तीर्थक्षेत्रांचा अविस्मरणीय अनुभव घ्या.
मदुराईरामेश्वरमकन्याकुमारी
या सहलीविषयी
दिवसनिहाय कार्यक्रम हा अंदाजे आहे. हवामान, दर्शनाची रांग व रस्त्याच्या परिस्थितीनुसार त्यात बदल होऊ शकतो. अंतिम कार्यक्रम प्रस्थानापूर्वी कळवला जाईल.
- 1
मुन्नारचे नयनरम्य निसर्गसौंदर्य ते थेवेकडी सफारी
- 2
अल्लेप्पी हाऊस बोट मुक्काम
- 3
प्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिर व मदुराई मीनाक्षी मंदार
- 4
कन्याकुमारी दर्शन
- 5
21 कुंड स्नानासह श्री रामेश्वरम धाम
- 3rd AC रेल्वे प्रवास (येण्या-जाण्यासाठी)
- संपूर्ण प्रवासासाठी सक्इमरी AC वाहन
- AC होटेल निवास व हाऊस बोट मुक्काम
- दोन्ही वेळचे चविष्ट जेवण आणि नास्ता
- वैयक्तिक खर्च – चहा, कॉफी, मिनरल वॉटर, लॉन्ड्री इ.
- प्रवेश शुल्क व सफारी तिकीट (जिथे लागू असेल)
- प्रवास विमा व वैद्यकीय खर्च
प्रमुख दर्शन स्थळे
- मदुराई
- रामेश्वरम
- कन्याकुमारी
