
लोकप्रिय
राजस्थान यात्रा
10 दिवस · 9 रात्री · 13 नोव्हें, 2026 – 22 नोव्हें, 2026
रंगांची धरती, इतिहासाची गाथा, संस्कृतीची वारसा — एक अविस्मरणीय यात्रा!
- कालावधी
- 10 दिवस · 9 रात्री
- प्रस्थान दिनांक
- 13 नोव्हेंबर, 2026
- गटाची संख्या
- 40
- सहल खर्च
- ₹32,000
या सहलीविषयी
जगदंब यात्रा ग्रुप मुंबई आयोजित १० दिवसांची राजस्थान सहल. किल्ला व महाल प्रवेश तिकिटांसह संपूर्ण दर.
प्रमुख दर्शन स्थळे
- जयपूर
- पुष्कर
- उदयपूर
- जोधपूर
- जैसलमेर
- चित्तौडगड
- बिकानेर
- खाटूश्याम
रद्द करण्याबाबत
अॅडव्हान्स जमा केल्यानंतर सहलीला जायचे रद्द केल्यास कोणताही परतावा मिळणार नाही.
आम्हाला व्हॉट्सअॅपवर विचारा किंवा थेट फोन करा. आम्ही मराठीत सर्व माहिती देऊ.
- हॉटेल वास्तव्य.
- जेवण व्यवस्थेसह.
- किल्ला व महाल प्रवेश तिकीट.
- समाविष्ट गोष्टी व्यतिरिक्त इतर सर्व खर्च.
किल्ल्यांचे प्रवेश तिकीट वेगळे द्यावे लागेल का?+
नाही. किल्ला व महाल प्रवेश तिकीट सहलीच्या दरात समाविष्ट आहे.
₹32,000प्रति व्यक्ती
तारीख निवडा
13 नोव्हें, 2026 – 22 नोव्हें, 2026
प्रवासी संख्या
1
- एकूण रक्कम
- ₹32,000
- आत्ता भरायची रक्कम
- ₹5,000
- उर्वरित रक्कम (नंतर)
- ₹27,000
40 जागा शिल्लक
बुकिंग 14 सप्टें, 2026 पर्यंत · बुकिंगसाठी 1 दिवस शिल्लक
सुरक्षित पेमेंट
अॅडव्हान्स भरल्यानंतर परतावा नाहीअॅडव्हान्स जमा केल्यानंतर सहलीला जायचे रद्द केल्यास कोणताही परतावा मिळणार नाही.
