उत्तराखंड चारधाम यात्रा
लोकप्रियया सहलीचे बुकिंग बंद झाले आहे

उत्तराखंड चारधाम यात्रा

14 दिवस · 13 रात्री · 21 ऑक्टो, 2026 – 4 नोव्हें, 2026

बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री, गंगोत्री, ऋषिकेश, हरिद्वार सहल

कालावधी
14 दिवस · 13 रात्री
प्रस्थान दिनांक
21 ऑक्टोबर, 2026
गटाची संख्या
40
सहल खर्च
₹31,000

या सहलीविषयी

जगदंब यात्रा ग्रुप आयोजित संपूर्ण चारधाम यात्रा. १४ दिवसांची सहल. पत्त्यासह आधार कार्ड झेरॉक्स बुकिंगसाठी द्यावी. रेल्वे आरक्षण ६० दिवस अगोदर होत असल्याने वेळेत बुकिंग करावे. विमान सेवा उपलब्ध आहे, त्याचा खर्च अतिरिक्त राहील.

प्रमुख दर्शन स्थळे

  • बद्रीनाथ
  • केदारनाथ
  • यमुनोत्री
  • गंगोत्री
  • हरिद्वार
  • ऋषिकेश
  • पंचप्रयाग
  • माना गाव
  • धारीमा शक्तिपीठ
  • प्रकटेश्वर महादेव
  • उत्तरकाशी
  • गंगानानी
  • गुप्त काशी
  • हरकी पौडी, हरिद्वार

रद्द करण्याबाबत

अॅडव्हान्स जमा केल्यानंतर सहलीला जायचे रद्द केल्यास कोणताही परतावा मिळणार नाही.

₹31,000प्रति व्यक्ती
तारीख निवडा

21 ऑक्टो, 2026 – 4 नोव्हें, 2026

प्रवासाचा प्रकार
प्रवासी संख्या
1
एकूण रक्कम
₹31,000
आत्ता भरायची रक्कम
₹10,000
उर्वरित रक्कम (नंतर)
₹21,000

या सहलीचे बुकिंग बंद झाले आहे

बुकिंग 10 ऑग, 2026 पर्यंत

सुरक्षित पेमेंट

अॅडव्हान्स भरल्यानंतर परतावा नाहीअॅडव्हान्स जमा केल्यानंतर सहलीला जायचे रद्द केल्यास कोणताही परतावा मिळणार नाही.

चौकशी करा

उत्तराखंड चारधाम यात्रा बद्दल माहितीसाठी नाव आणि मोबाईल नंबर द्या.

₹31,000
प्रति व्यक्ती
या सहलीचे बुकिंग बंद झाले आहे